माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, July 12, 2020

1 जुलैला बदललेला पगार पहा एका क्लिकवर

   


 42% महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार काढण्यासाठी खालील लिंकवर  जाऊन पुढे दिलेली कृती करा ..


१) सध्याचे मूळ (बेसिक)वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.
( महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे.)
३) घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा. 
७) 42 टक्के पगारवाढीप्रमाणे आपला झालेला पगार पहा.


1जुलै 2023 ला वेतनवाढ दिल्यानंतर नवीन पगार,जुना पगार व फरक बघा फक्त एका मिनिटात... किती असेल?


१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील कृती करा....

                     
१) सध्याचे  मूळ(बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या 42% महागाई भत्ता आहे.
३) घरभाडे  टक्केवारी  निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result  पहा.

निर्मिती सौजन्य.....
श्री.सचिन गारुडकर ,सर....
 Excel app  साठी  8600436383   संपर्क      
अधिक जाणून घेण्यासाठी         
    8600436383 या नंबरला कॉल करा.                         
पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

#####################################

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=45209



1 comment: