माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

About Me

नमस्कार ,


मी श्री भाऊसाहेब महानोर  (M.A.B. Ed.)
व्यवसाय - शिक्षक
मुळगाव -सनमडी (ता-जत, जि-सांगली ,महाराष्ट्र )
सध्याचा पत्ता - मु.पो. ता.जत, जि-सांगली ,महाराष्ट्र )आवड, छंद - वाचन, सुरपेटी वाजवणे,  शालेय कार्यक्रम आणि 
सामाजिक कार्यक्रम  यांचे सुत्रसंचालन करणे ,  डायरी लिहिणे ,
लेखन करणे ,इ.
नोकरीचा कार्यकाल:
1)जि.प.शाळा कुणिकोणूर, ता-जत,जि-सांगली .
(अ.मा.पाच वर्षे )
2)जि.प.शाळा  देवनाळ, ता-जत,जि-सांगली .
(अ.मा.दहा वर्षे )
3)जि.प.शाळा शेड्याळ, ता-जत,जि-सांगली .
(अ.मा.एक वर्ष )
4)जि.प.शाळा डफळापूर, ता-जत,जि-सांगली .
(पा.प.सहा वर्षे )
5)जि.प.शाळा काराजनगी , ता-जत,जि-सांगली .
 ( पा.प. जून 2018 पासून )


############################
शाळेतील विविध उपक्रम राबवणे ,ते यशस्वीरित्या पार पाडणे  हे आवडते .सुरपेटी वाजवणे आवडते . संगीतमय परिपाठ सादरीकरण .
खोखो आवडता खेळ .खेळायला आणि खेळ शिकवायला आवडते .  गणित विज्ञान विषय आवडतात.
 सेवा काळात पहिली 16 वर्षे गणित   विषय शिकवला.
  पात्र पदवीधर /भाषा शिक्षक असल्यामुळे सध्या  मराठी आणि इंग्लिश विषय शिकवतो . आता  माझ्या वर्गातील प्रत्येक मुलाला वाचता व लिहिता आलं पाहिजे हा माझा अट्टहास  असतो .वर्ग ताजा व टवटवीत ठेवायला मला फार आवडते . निरोपसमारंभाच वेळी विदयार्थी हमखास वर्ग आनंदी असण्याचा उल्लेख प्रत्येक वर्षी करतात .याचा मला अभिमान आहे .








No comments:

Post a Comment