उमललेलं फूल
आठवणींची भूल
माझ्या समोर तू येशील का ?
गवताची गादी
फुलांची नक्षी
इवले इवले पक्षी
डोळ्यांनी मला खुनावशील का?
सागर किनारा
मी एकच तारा
हा मंद वारा
अशा वेळी मला भेटशील का ?
मध्यान्ह वेळी
संकेत स्थळी
दाटल्या गळी
एकांत मला देशील का ?
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
No comments:
Post a Comment