तू त्याची किरण होतीस
माझ्या मनुपम तेजाची
तूच एक ज्योती होतीस
मी जेव्हा चंद्र होतो
तू त्याची शीतल होतीस
माझ्या कोमल जीवनाची
तू एक पुष्पलता होतीस
मी जेव्हा सलील होतो
तू त्यातील कमल होतीस
माझ्या कुसूम दलाची
तूच एक निशिगंधा होतीस
मी जेव्हा विद्यार्थी होतो
तू तेव्हा विद्या होतीस
माझ्या शारदीय मनाची
तूच एक कीर्ती होतीस
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
No comments:
Post a Comment