खाऊन खाऊन त्यांच
पोट खपाटीला गेलं
गळाला लागला शेजारी तर
त्याचं दुःख नाही पाहिलं
स्वप्नातला भारत यांनी
पदेशात पाहिला
दीनांचा दिन इथं
अजून नाही उगवला
एकमेकावर दात खातात
तरीही टचकून जेवतात
भोजनापर्यंत ते
अन्नत्याग करतात
पदाला राजी-नामा
अन्
तिथंच
निवडणूक नामा देखील
डाव खेळतात
मोडतात ,पुन्हा मांडतात ,
रिकाम्या पोटी चीड खातात
हरले तरी तेच खेळतात
एकटा
तरीही राज्य मागतात
नाही दिलं तर डाव उधळतात
दीन दलितांचं राज - कारण
त्यांच्यावरच उलटवतात
पोट खपाटीला गेलं
गळाला लागला शेजारी तर
त्याचं दुःख नाही पाहिलं
स्वप्नातला भारत यांनी
पदेशात पाहिला
दीनांचा दिन इथं
अजून नाही उगवला
एकमेकावर दात खातात
तरीही टचकून जेवतात
भोजनापर्यंत ते
अन्नत्याग करतात
पदाला राजी-नामा
अन्
तिथंच
निवडणूक नामा देखील
डाव खेळतात
मोडतात ,पुन्हा मांडतात ,
रिकाम्या पोटी चीड खातात
हरले तरी तेच खेळतात
एकटा
तरीही राज्य मागतात
नाही दिलं तर डाव उधळतात
दीन दलितांचं राज - कारण
त्यांच्यावरच उलटवतात
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
No comments:
Post a Comment