जन्मू नये फुलानं
मोठ्यांच्या दोस्तीत
पडू नये गरिबांनं
हसणाऱ्या चेहऱ्यावर
भाळू नये माणसानं
स्वप्नांच्या दुनियेत
जगू नये जीवानं
परक्यांच्या भावनांना
दुखवू नये शब्दानं
ओढयाचं रूप घ्यावं झऱ्यानं
पण समुद्राच्या नादी
कधी लागू नये ओढ्यानं
कॅट्ट माळावर उन्हात
जीव द्यावा धोंड्यानं
का येऊ नये सरीनं
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
No comments:
Post a Comment