उमेद
पंख छाटले गेले तरी
उडण्याची हौस अशी का?
परत कधीतरी उडता येईल
अशी वेडी आशा पाखराला का ?
सोडूनी गेलास मला तरीही स्वप्नी तुझी मूर्ती का?
एकमेकाची आस्था नाही
जगण्याचे वेड का?
दिल्या घेतल्या शपथांची ओळख आहे का ?
दिवसा ढवळ्या काळ्या बाजारावरी अनंताचे लक्ष का?
हंस उडला आकाशात,
हंसीणीला आता करमेल का?
विचार नाही केलंस दुरावताना
स्मरण तरी केलास का ?
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:
Post a Comment