माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, April 28, 2020

कोर्टापुढे




कोर्टापुढे
 खुनी  जेव्हा जातो कोर्टापुढे
  पाडला होतास त्याचे मढे
   लूला आता विचारायचं कोण?
कलम आहे ३०२.



कोर्टापुढे जेव्हा पारधी जातो
 त्याचा भयानक गुन्हा होतो
  शिक्का बसतो जातीवा
   मातीत मारतो जीव मातीचा


कोर्टापुढे जेव्हा आम्ही जातो
अधिकाराने लाचार होतो
नसताना गुन्हा, आरोप होतो
आम्हीच आमची शिक्षा भोगतो


कोर्टापुढे जेव्हा  मंत्री जातो
 पाहून त्याला कोर्ट चूप होतो
  लगेच मिळतो त्याला जामीन
   देशात वाढली हीच कामीन




जरी मंत्र्याला अटक होई
 झेड प्लसची सुरक्षा होई
 समान असता दोन्ही गुन्हा
 शिक्षेचा  का फरत त्यांना



जर गुन्हा समान असेल
दंडही  सर्वांना समान असेल
 असा आहे माझा दावा
 कोर्टापुढे मज न्याय हवा


$$$$$$$$$$$$$$$$
🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏



🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:

Post a Comment