$$#$#$#%$%$$$
जयंती
जयंती म्हणजे मलाच ठावं न्हाय काय असती जयंती?
कुणी करतात तेच ठावं न्हाय काय असती जयंती ?
चार अक्षर शिकलेली पोरं जमत्याती
वर्गणी द्या आम्हाला करायचीय जयंती
वर्गणी सारी गोळा होते
जयंती मग साजरी होते
कसे नवे मग रूप येते
मरणाच्या अगोदरही आमच्यात
जयंत्या साजन्या करतात
पहा जरा बारीक
ध्यानात येईल भाडकावांचं जगणं
अजूनही आम्ही दारात हाय
जयंती कुणाची करायची ठावं न्हाय
निवडतो आम्ही पर निर्णय त्यांचा
पाच वर्षात विचार भल्याचा नसतो आमच्या
पापपुण्य ओरडून सांगतात
आमच्यासारखे मुढे ऐकत बसतात
पाहत राहायचं करायचं काय ?
जयंती कुणाची करायची ते ठावं न्हाय !!!
@#%##$##%#$$
जयंती
जयंती म्हणजे मलाच ठावं न्हाय काय असती जयंती?
कुणी करतात तेच ठावं न्हाय काय असती जयंती ?
चार अक्षर शिकलेली पोरं जमत्याती
वर्गणी द्या आम्हाला करायचीय जयंती
वर्गणी सारी गोळा होते
जयंती मग साजरी होते
कसे नवे मग रूप येते
मरणाच्या अगोदरही आमच्यात
जयंत्या साजन्या करतात
पहा जरा बारीक
ध्यानात येईल भाडकावांचं जगणं
अजूनही आम्ही दारात हाय
जयंती कुणाची करायची ठावं न्हाय
निवडतो आम्ही पर निर्णय त्यांचा
पाच वर्षात विचार भल्याचा नसतो आमच्या
पापपुण्य ओरडून सांगतात
आमच्यासारखे मुढे ऐकत बसतात
पाहत राहायचं करायचं काय ?
जयंती कुणाची करायची ते ठावं न्हाय !!!
@#%##$##%#$$
No comments:
Post a Comment