माणूसकीची हद्द संपली
माणूसकीची हद्द संपली
म्हणून आभाळ सुद्धा रुसलं
चार थेंब गावाकडचे
पाठ फिरवून बसलं
विस्मरणात जेव्हा गेला राम
एड्सने दिला पूर्ण विराम
हनुमंताची कत्तल केली
तेव्हा त्यांचीही होळी झाली
होतात महाभारत इथे
मग भारत कसा असे इथे
हिंदुस्तान मरते .
आणि फक्त इंडिया उरते .
No comments:
Post a Comment