वेळेचे महत्व
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेळ खूप महत्वाची असते. सर्वप्रथम सर्वसाधारणपणे प्रत्येक तीन दिवस आपण काय केले याचा विचार करा. त्यानंतर त्यातील आपल्या प्रगतीचे पाउल आणि दुसऱ्याला केलेली मदत याची नोंद घ्यावी.
निरर्थक गप्पा , अपरिपक्व चर्चा टाळाव्यात. मनोरंजनात्मक गोष्टींची निवड करताना ,ज्यामुळे ज्ञानवृद्धी होईल , व्यक्तिमत्त्वात वाढ होईल , त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. अशा गोष्टींची निवड करावी.
आयुष्यात खूप काही मिळवायचे असेल तर खूप मित्रसंग्रह ठेवा. दुसाऱ्याला काहीतरी देत चला . तसेच स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी दुसऱ्याला आनंदित ठेवा.
जो पर्यंत आपण आपल्या मनाशी एकनिष्ठ आहोत , तो पर्यंत मानसिक शांतता , आनंद व यश हे आपल्या पायाशी लोळण घेईल.
स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या तीन बाबी आहेत. त्या
म्हणजे , प्रेम , ज्ञान चांगुलपणा होय .या तीन बाबी मुळे असंख्य मित्रसंग्रह होईल . मित्रसंग्रह आपण जपून ठेवायला हवा. हा जीवनातील अनमोल ठेवा आहे.

No comments:
Post a Comment