माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, November 14, 2026

चवलीचे अभंग - निवडक अभंग

 अभंग क्रमांक -1

मृदेचा गणपती। मृदेसी काय महती।।

मृदा मृदेमाजी समावी ।गणपूजा गणासी पावी ।।1।।

पूजिता आम्ही गुरु । पूजा घेतो सद्‌गुरु ।।

आम्ही हमाल झालो दास । गुरुपदवी नको आम्हांस 

।। 2।।

थोरपण तेणेंची घेणे । आम्ही शिष्यरूपी राहणे ।।

ब्रहमांड नणो माजी। बिंदू म्हणे केली का जी ।।3॥


अभंग -2

धरुनिया कर्म । भरु पोट राखू धर्म ॥1॥

देव सत्यासी साही। ऐसे करूनी पाही ॥2॥

अन्न सन्मान धन। हे तरि कर्मा आधिन ॥3॥

बिंदू म्हणे हव्यास। आता दुःख पुढे नास ॥4॥


(अर्थासाठी क्लिक करा)

No comments:

Post a Comment