सांस्कृतिक कार्यक्रम
ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे,
माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे .
विसरा साऱ्या आसवांना, विसरा सार्या वेदना
विसरा सारे घर संसार जगवा नवी चेतना
या घडीला बांधवांनो हृदयी एकच भावना
या जपूया अभिमानाने संस्कृतीच्या पाऊलखुणा
No comments:
Post a Comment