माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

मान्यवरांचे भाषण

 मान्यवरांचे   भाषण 

 

उमललेली फुले सुगंध देऊन जातात

गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात 

काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात 

तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात 

मान्यवरांचे हे शब्द निश्चितच आमच्या जीवनाला आकार देणारे आहेत असे मी त्यांच्या वतीने नमूद करतो........ 


अध्यक्षांचे भाषण 


सामर्थ्य अमुच्या अंगी यावे शब्दफुले पेलण्याचे 

भाग्य आम्हाला लाभले वक्तृत्व आपले ऐकण्याचे

No comments:

Post a Comment