माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

स्वागत मान्यवरांचे

 मान्यवरांचे  स्वागत

कर्तृत्व ज्यांचे  सागराप्रमाणे,

ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे 

स्वागत करूया मान्यवरांचे 

शब्द सुमनांच्या पारिजाताने 


एकत्र येणे ही सुरुवात आहे,

सोबत राहणे ही प्रगती आहे ,

मदत करणं हे संस्कार आहेत ;

आणि स्वागत करणे ही संस्कृती..........

No comments:

Post a Comment