समोर अंधार असला तरी माणसानं चाललं पाहिजे मग बिचाऱ्या अंधारानही आपल्याला मानलं पाहिजे.
फुला विना सुगंध नाही ,
सुर्याविना तेज नाही ,
सुरा विना गीत नाही,
आणि डिस्को डान्स नाही
आपलं जगणं जेवणातल्या मिठासारखा असावं
पाहिलं तर दिसत नाही.........!
अन् नसलं तर जेवण जात नाही........!
रिकाम्या हाताने आलो देवा,
रिकाम्या हाताने जातो;
पण जाता जाता एक छोटीशी चोरी करून जातो.
जमलंच देवा मला क्षमा करा,
कारण मी माझ्या अस्तित्वाचा अंश इथं ठेवून जातो ...!
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला ।।
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना,
तिमिरतुनी तेजाकडे, प्रभू आमुच्या ने जीवना ।।
दिल हे छोटासा छोटीसी आशा चांद तारो को छूने की आशा ।
थांबला न सूर्य कधी ?
थांबली ना धरा ।
धुंद वादळाला हा ,
कुठला किनारा ?
अंधे को चाहिये दो आँखे और लंगडे को पैर ,
लेकीन हमे चाहिये अपना जैसा प्यार..!
लोककला ही महाराष्ट्राची ;
साथ तिला ढोलकीची.
सजली लावण्यवती ;
पावले थिरकली नर्तकीची .
सौंदर्य म्हणजे लावण्य , लावण्यवती म्हणजे लावणी. साताऱ्याचा हिसका, कोल्हापुरी ठसका.
महाराष्ट्राची लोककला सांगायचे तर लावणी शिवाय शोभच येत नाही........ अर्थात मराठमोळा शृंगार, लोककलेचा मुकुटमणी म्हणजे लावणी.
बाप......!
आईचं कौतुक खूप झालं पण बिचा-या बापाने काय केलं? आठवा तो नोकरीसाठी जिने चढणारा बाप !
आठवा मुलीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवणारा बाप !
आपल्या दारिद्रयाची भोकं असलेल्या बनियन घालून
लाज झाकणारा तो बाप !
बापाचं हृदय या जगात एकच व्यक्ती जाणते,
ती म्हणजे मुलगी ...!
माझ्या डोळ्यातली आसवं कुणी मायेने पुसताना
उरी हुंदका दाटतोया, कथा बापाची सांगताना।
त्याच्या फाटक्या सदर्याला, किती ठिगळं जोडलेली,
उभ्या आयुष्याला त्यांनं, अशी कातर लावलेली ।
मला कसतरी होतया ,कोणी बाबा म्हणताना।
उरी हुंदका दाटतोया , कथा बापाची सांगताना ।।
मोत्यांना काय ठाऊक शिंपल्याने त्यांना किती जपलं; मोत्याच्या नाजूकतेसाठी शिंपल्यानीआपलं सारं आयुष्य वेचलं
आभाळाचे नाते ज्याचे,
त्यांनी जरा खाली यावे ।
मातीत मळले पंख ज्यांचे,
त्यांना जरा उचलून घ्यावे ।
छ. शिवाजी महाराज.........!
"काशी की कला जाती, मथुरा की मशिद बनती,
शिवाजी न होते ; तो सुन्नत होती सबकी "
- कवी भूषण
तेहतीस कोटी देवांना ज्यांनी वाचवलं
तेच आमचे दैवत.......... छत्रपति शिवाजी महाराज.
32 मण सुवर्ण सिंहासनाची अधिपती प्रौढ प्रताप पुरंदर कुळवाडीभूषण , रयतेचा राजा।
हिंदवी स्वराज्य संस्थापक...!
नाही पाहिलं सोनं नाणं ,
आम्ही पाहिली माणसं तुमच्यासारखी घडलेली ।
मातीतून उगवून सुद्धा, आभाळाला भिडलेली ।।
जगायचा असतो प्रत्येक क्षण , उगीच त्यांना लांबवायचं नसतं मनात येतं तेव्हा डान्स करून दाखवायचं असतं......!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर......
न्यायाची तलवार चालवून गेला.
दलितांना सोबत घेऊन, जुलमातून मुक्त केला।
संविधानाचे त्यांना हक्क दिला, स्वर्गाच्या दाराशी देवानेही त्याला वाकून मुजरा केला,
असा एकच साहेब होऊन गेला........!
ज्यांना विश्वाने गुरू केला.....!
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सांगणं आहे
कारण आमचं तुमच्याकडे एकच मागणं आहे
आयुष्यभर साथ द्या म्हणणार नाही
पण जेव्हा सोबत असाल तेव्हा साथ द्या
एवढंच आमचं म्हणणं आहे
वंदन /नमन
आई बापा वाणी माया आमच्या पाठीशी असेल तर काही कमी पडणार नाही, देवा आम्ही तुला नमन करतो....!
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसं असतात.
आपलं भाग्य त्याहुनी मोठं असतं,
जेव्हा ती माणसं आपल्याला भेटतात.....!
कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं ,
तर ते तुमच्या-आमच्या हृदयावर कोरलेलं सुंदर लेणं असतं.
मुलांना बडवणे म्हणजे मुलांना घडवणं नव्हे,
आपण आपली स्वप्ने लादून त्याची उर्मी तर दाबत नाही ना?
तर मुले ही रेसचे घोडे नाहीत; त्यांची धरपकड करू नका. बालपणाचा आस्वाद घेऊ द्या, त्यांना अकाली प्रौढ करू नका.
जीवन मे हमेशा ये याद रखना महत्वपूर्ण नही है, की कौन हमारे आगे है और कौन हमारे पीछे है । हमे ये ध्यान मे रखना चाहिये की कौन हमारे साथ है और हम किसके साथ है।
स्वतःसाठी जगताना इतरांसाठी जगून बघावं,
दुसऱ्यांचे आसू पुसताना .......त्यात आपलं प्रतिबिंब दिसतं का तेही पहावं!
या देहाचे चंदन व्हावे,
अन् आयुष्य संपले तरी सुगंधाने दरवळत रहावे.....!
सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा ।
युगायुगांचा अंधार जिथे, त्यांनी पहाटेचा गाव दयावा
देश माझा हिंदुस्थान आहे मोठा महान
अनेकांचे झाले बलिदान त्यांचा मला अभिमान ......
बुढे जीते है बच्चों के सहारे मगर हमारे स्कुल के बच्चे जीते है आपकी उम्मीदों के सहारे ।
चांदणं तसं आसपासच असते
ते टिपायला मात्र टीप कागदासारखा मन असावं लागतं
देऊळ बांधलं दगडांनी, तो दगड पायरीला
नाक डोळे घडऊनी त्याला, देव की गा केला.....!
खरा देव कोणता आहे, समजेना मजला........!
आपलीच आरती ओवाळून घेता हा जुलूम केवढा झाला.
कशाला देता उद्याचा हवाला
द्यावाच वाटतो तर जीव द्या ना जीवाला ।
असो कोणी सरस्वतीच्या दारात
ज्याचे त्याचे फळ मिळो ज्याच्या त्याच्या पदरात
ही एक कामना आमच्या मनात
झाडं वेड्यासारखी असतात,
ती उन्हात तापतात,
आलेच चार थेंब तर मनसोक्त भिजतात.
हरलेल्या क्षणाला नव्याने जिंकावं ,
वादळातही कसं जगावं,
(दादा / भैय्या) हे फक्त तुमच्या कडून शिकावं...!
परिवर्तनाची वाट पाहणारे लोक,
कधी परिवर्तनाचा अनुभव घेऊ शकत नाहीत;
मात्र जे स्वतःपासून बदलाला सुरुवात करतात;
तेच इतिहासाचे साक्षीदार बनतात.
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते गंगेच्या सानिध्याने गटारीची गंगा होते..!
आपले विचार दुसऱ्याकडे गहाण टाकण्यापेक्षा आपल्या विचारांचं साम्राज्य पसरवून , इतरांना आनंदित करणे ......यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो?
प्रत्येकाला एक घरटं असावं, संध्याकाळी परतण्यासाठी. प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी.......!
केवळ सोबत चालले म्हणून साथ होत नाही;
आणि कर्तव्य म्हणून केली तर मदत होत नाही ......!
आम्ही नाही कुणाच्याही लाटेवर,
आम्ही फक्त प्रगतीच्या वाटेवर ..........!
समाजकार्याची आस, प्रगतीवर विश्वास ,
समाजाचा विकास , हाच आपला ध्यास ।
आमची पुण्ये फळा आली ,
सलाम तुमच्या कर्तृत्वाला........!
आयुष्याच्या खडतर वाटेवरून स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं; आभाळापर्यंत पोहोचता येत नाही ; कधी कधी त्याला खाली खेचायचं असतं .........!
भाग्य कधीच ठरवत नसतात हातावरच्या रेषा ;
जीवनात तेच यशस्वी होतात;
ज्यांना समजते परिश्रमाची भाषा!
चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चाललं नसतं ।
उंच भरारी घेणाऱ्याला,
आभाळाचं ओझं नसतं ।
माझं आभाळ तुला घे ,
तुझं आभाळ मला ।
आठवणीच्या पारंबीला ...... बांधू एक झुला ....!
भूतकाळाला पाय नसतात;
तो जागच्या जागीच असतो ।
हे खरंच पण कधी कधी त्याला उचलून डोळ्यात किंवा काळजाच्या कप्प्यात ठेवले की थोडं सुसह्य वाटायला लागतं ..!
सूर संपले तरी शब्द नाहीत संपलेले ,
राहू दे रसिका ध्यानी इथे सारे ऐकलेले .......!
पेटून उठल्या वाती अन् उजळल्या भिंती,
रसिक हो तुमच्यासाठी,
आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी ही चिमुकली नाती......!
जळत राहा मुक्त अगं ज्योती ; तुझं आयुष्य जगण्यासाठी फक्त ।
शब्दांच्या घेऊन ज्योती उजळती बाजारातील शब्दांसवे जोडत राहो जगी मानवतेची अंधकाराचा डावाने अंधकार दूर करण्यासाठी
आभाळाला शोभा चांदण्याची कार्यक्रमाला शोभा आपणा सर्वांची ।
अच्छे लोगों का हमारी जिंदगी मे आना हमारी किस्मत होती है ।
मैने संभाल तानिया देकर खुश रखना होता
कालबी नाबालिक ए फोन बेला कली के कार्यक्रम घेण्यात आली के जैसा नही हो सकता धरा आधी धुंद वादळास कोठला किनार
या मुठीत ठेवणे कसे आहात तुम्ही आम्हाला दिलेत माया ही केलीत आभाळभर सागरा इतकं प्रेम केलंत,
परीस कसा असतो नाही पाहिला मी ।
मात्र तुमच्यासारखे असावा सात आमच्या जीवनाच सोनं झालं
पूर्वी ची गाणी शेती गाडीबैल या आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू होती गायली जात होती आज मोबाईल गरजेचा झालाय पण हाच मोबाईल आपलीच तेव्हा मॉडेल हे सांगता येत नाही व्हाट्सअप च्या नादात माणसं दुसऱ्याच्या घरात देखील बसतात ही विनंती ही विनंती ही विनंती विनंती
फुला विना सुगंध नाही,
सुर्याविना तेज नाही
सुरा विना गाणे नाही
आणि डिस्को डान्स नाही ....!
वरातीत वीस रुपयाचा रिचार्ज मारल्या सारखं नाही नाचायचं.!
मोत्यांना काय ठाऊक शिंपल्याने त्यांना किती जपलं मोत्याच्या नाजूकते साठी शिंपल्यांनी आपलं सारं आयुष्य वेचलं
आभाळाशी नाते ज्याचे त्याने जरा खाली यावे
मातीत मळले पंख ज्यांचे, त्यांना जरा उचलून घ्यावे
आपल्या बळाचा वापर आपण दुर्बलांच्या रक्षणासाठी करावा
जगायचा असतो प्रत्येक क्षण,
उगीच त्यांना लांबवायचं नसतं ।
मनात येतं तेव्हा ,
डान्स करून दाखवायचं असतं
तुम्ही तेव्हाच जिंकलेले असता,
जेव्हा अनेकजण तुमच्या पराभव वाट पाहत असतात....!
स्वतःसाठी जगताना इतरांसाठी जगून बघावं
दुसऱ्यांचे आसू पुसताना
त्यात आपलं प्रतिबिंब दिसतं का तेही पहावं ....!
या देहाचे चंदन व्हावे ,
आयुष्य संपले तरी सुगंधाने दरवळत रहावे ....!
आज है आज है आज है आज सोच लेना जो आज करना है आप सोच कभी भी मत बोल ना
देश माझा हिंदुस्थान
आहे मोठा महान
अनेकांचे झाले बलिदान
त्यांचा मनी अभिमान
सूर्यकुलशी ज्याचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधाराचे त्यांनी पहाटेचा कावन यावर गम के सहारे पुढे जीते है बच्चों के सहारे मगर हमारे हाथ से जीते है आपकी उम्मीदों के सहारे
आनंदाचं चांदणं आपल्या आसपासच असते
टिपायला मात्र टीप कागदासारखा मन असावं लागतं
नव्याने जिंकावं नव्याने जिंकावं नव्याने जिंकावं वादळातही वादळातही कसं जावं घेऊन जावं हे फक्त तुमच्या कडून शिकावे
नाही पाहिलं सोनं नाणं नाही नाही पाहिलं सोनं आम्ही पाहिली माणसं घडलेली मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली
भूतकाळाला पाय नसतात तो जागच्या जागीच असतो हे खरंच पण कधी कधी त्याला उचलून डोळ्यात किंवा काळजाच्या कप्प्यात ठेवले की थोडं सुसह्य वाटायला लागतं
एक व्यक्ती शंभर पावले पुढे गेला तर तो खूप मोठा झाला असं नव्हे तर एक व्यक्ती 100 व्यक्तींना सोबत घेऊन एक पाऊल पुढे गेला तर त्याची यशस्वी असते
स्वतःला असं तयार करा ;
कि विरोधकाला तुमचा पाय खेचण्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे....!
असं तसं नाचायचं नाही;
असा देखील नाद असतो,
आपल्या बळाचा वापर आपण दुर्बलांच्या रक्षणासाठी करावा
बडी शिक्षा देती शिक्षा देती है किंमत सेहर नापर हिम्मत मत हारना तुमच्या पराभव वाट पाहत असतात
मिलते है कंधोसे कंधे कदमो से कदम मिलते है
हम चलते है जब ऐसे तो दुश्मन का दिल हिलते है...!
अंतरी आस आमच्या मुखी एकच गान ।
देशासाठी हसत-हसत उधळून फुलासम प्राण ।।
जन्मलेली मुलगी बोलते.........
आई मी जन्मास येण्याअगोदरच तू मला फेकून देणार हे कळलं. तू दवाखान्यात जाताना तोंड देखील दाखवू शकत नाहीस, तरीही मी माझं मत मांडू शकते. तू बाबा जवळ बोलू शकत नाहीस पण तरीही माझे ऐक. मला जगायचंय आहे, तुझ्या अंगणात इवल्याशा पावलांनी नाचायच आहे. मला सारे जग डोळे भरून पहायच आहे. मला माहित आहे; सोनोग्राफी करताना तुझ्या हृदयाची धडकन वाढलेली असेल. मुलीला सांभाळायचा भार सोसत नाही म्हणून हे पाऊल उचलत आहेस. तू कशी आहेस ? तुझ्या पापाचं घडा, तुझ्या कपाळी घेऊ नकोस. माझं जीवन हिसकाऊन घेऊ नकोस. मला निर्भयपणाने मारू नकोस.
No comments:
Post a Comment